वैजापूर येथील आसाराम एकनाथ आंबेकर (वय ९०) यांचे ८ मार्च रोजी सायंकाळच्या सुमारास वृद्धापकाळाने निधन झाले. तिळवण तेली समाजाचे अध्यक्ष, तेलघाणी सोसायटीचे व्हाईस चेअरमन याबरोबरच सामाजिक क्षेत्रातील विविध कार्यात ते अग्रेसर होते. त्यांच्या पश्चात चार मुले, सुना व नातवंडे असा परिवार आहे. येथील सामाजिक कार्यकर्ते ज्ञानेश्वर,अरुण व संजय आंबेकर यांचे ते वडील होत.
Social Plugin