समृद्धी महामार्गावरील घटना
वैजापूर: धावत्या कारला अचानक आग लागून जळून खाक झाल्याची घटना १५ मार्च रोजी रात्री ७ वाजेच्या सुमारास नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गावरील (Nagpur-Mumbai Samruddhi Mahamarag) वैजापूर तालुक्यातील गोळवाडी शिवारात घडली. दरम्यान कारला आग लागल्याचे समजताच वाहनातील प्रवाशांनी उडी घेऊन आपला जीव वाचविला. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. कारला आग कशामुळे लागली? हे मात्र समजू शकले नाही.
Social Plugin