Hot Posts

6/recent/ticker-posts

निधनवार्ता: वसंतराव ठाकूर



वैजापूर: शहरातील गोदावरी काॅलनीतील रहिवासी तथा सेवानिवृत्त शिक्षक वसंतराव  किसनराव ठाकूर यांचे २६ मार्च रोजी रात्रीच्या सुमारास वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्यावर उद्या २७ मार्च रोजी सकाळी ९ वाजता वैजापूर येथील अमरधाम स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.